गनिमी कावा संघटनाचे आंदोलन पोलीसांनी दाबले

गनिमी कावा संघटनाचे आंदोलन पोलीसांनी  दाबले


गनिमी कावा संघटनाचे आज हाथरस प्रकरणी आक्रोश आंदोलन पोलीसांनी दडपशाहीने दाबून संघटनाचे पदाधिकारी पुणे शहर अध्यक्ष विजय भिसे ,

पुणे जिल्हाध्यक्षा सौ मोनालिताई विधाते , महिला उपाध्यक्षा मंजिताताई कौर  , कार्याध्यक्ष  धर्माशेठ दसाडे ,अक्षय शिंदे व संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांना अटक करून विश्रामबाग पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

 सदर आंदोलन हे SP कॉलेज चौक येथे  RSS चा बालेकिल्ला असल्यामुळे सदर आंदोलन पोलीसांमार्फत दडपण्यात आले असल्याचे  आरोप संघटनेने केले.

Post a Comment

0 Comments